गवताचे हे आहेत फायदे ? वाचा सविस्तर !

गवताचे फायदे कधी ऐकलेत का ? निसर्गातील प्रत्येक गोष्ट हि मानवासाठी फायदेशीर असते. एकट्या यूएस मध्ये 50 दशलक्ष एकर पेक्षा जास्त राखलेले, सिंचन केलेले नैसर्गिक गवत आहे. नैसर्गिक गवताचे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत – १ ) हवेची गुणवत्ता(Air quality) टर्फग्रास हा एक सजीव प्राणी आहे. प्रत्येक वनस्पती हि कार्बन डायऑक्साइड घेते आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे अन्न … Read more

अभ्यासाला लागा! दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक (Schedule) जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार दि.4 मार्च 2022 पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ … Read more

कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात यावा – अमित देशमुख

मुंबई – नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर फाऊंडेशन मार्फत कर्करोग उपचाराच्या सोयीसुविधा पुरविल्या जातात. या ठिकाणी कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी विभागीय कॅन्सर हॉस्पीटल आणि संशोधन संस्थेच्या विविध प्रश्नांसंदर्भातील बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला … Read more