पुणे विभागात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 5 हजार 591 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर, स्थलांतरितांची व्यवस्था एकूण 330 निवारा केंद्रात करण्यात आली...