ओमायक्रॉनचा भयानक असा ‘व्हेरियंट’ आला समोर : जगाची चिंता पुन्हा वाढली !

ओमायक्रॉन

नवी दिल्ली – माघील वर्षपासून वेगवेळ्या आजारांनी जगभरची चिंता वाढवली(Increased worldwide concern) आहे कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट(Delta variant) नंतर ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंट (variant) ने संपूर्ण जगाला पुन्हा एकदा वेठीस धरल्याचे दिसते. ‘बीए.२’ ओमायक्रॉनचा व्हेरियंट(variant) नव्या रूपात आल्याने भारतासह जगातील ५७ देशांची चिंता वाढली आहे

ब्ल्युमबर्गने एक अहवाल(Report) सादर केला. त्यानुसार ‘बीए २’ ह्या व्हेरियंटचा संसर्गाचा वेग ओमायक्रोन पेक्षा अधिक आहे ह्या व्हेरियंत चा प्रसार हा खूप वेगाने होतो परंतु हा व्हेरियंट किती घातक आहे हे सध्या कळू शकले नाही, वैज्ञानिक सध्या प्रयत्न करत आहे ह्या संसर्गाची तीव्रता(The severity of the infection) ओळखण्याची. तसेच ह्या व्हेरियंटचा प्रतिकार करण्याची तयारी सुरु आहे.

‘बिए २’ चा संसर्ग हा अतिशय वेगाने होत असून, डेन्मार्क मध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात व अत्यंत वेगाने पसरत आहे, डिसेंबर व जानेवारी महिन्यात ८,५०० जणांच्या चाचणी केली असता घरत बसून राहणारे ३९ टक्के नागरिक हे ‘बीए २’ व्हेरियंट च्या जाळ्यात आटकले आहे.

तरी आपल्या देशाने काळजी घ्यावी, भारतात लसीकरण मोहीम जोरात सुरु असल्याने चिंता कमी असली तरी सतर्क राहणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या –