नागपूर – सतत वाढत चालली महागाई(Inflation) त्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फणवीस यांना विचारले असता ते म्हणाले ”सर्वात आधी पवार साहबांनी ह्या प्रश्नाचे उत्तर देणे अपेक्षित आहे. राज्यात पेट्रोल – डिझेलवर राज्याचा कर हा २९ रुपये एवढा आहे. तर केंद्र सरकारचा(Central Government) कर हा १९ रुपये आहे तरी हे सरकार राज्याचा कर का कमी करत नाही असा सवाल त्यांनी केला ? महाराष्ट्रात वाढत असलेली महागाई(Inflation) ह्याला ठाकरे सरकार जबाबदार असून महागाई(Inflation) वाढवण्याचे काम हे करत आहे. असे ते म्हणाले.
शरद पवार यांनी उत्तर देताना म्हणले कि..
पेट्रोल डिझेल इम्पोर्ट जेव्हा केले जाते त्याचा पहिला टॅक्स हा केंद्र सरकार(The first tax is the central government) घेतो. ठाकरे सरकारलिमिट ठरवण्याचा अधिकार हा केंद्राला असतो, केंद्र सरकारचाच एवढा टॅक्स असल्याने राज्य सरकारला तो वाढवावाच लागला. तसेच मागणी, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न असून फक्त लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व चालेले आहे असे ते म्हणेल.
महत्वाच्या बातम्या –
- ‘कर’ कपातीनंतर, पट्रोल – डिझेल चे आजचे दर ; घ्या जाणून !
- पश्चिम महाराष्ट्रातील महापूरला कारणीभूत असलेले ‘कर्नाटकातील अलमट्टी धर
- मोठी बातमी – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय !
- राज्याच्या घश्याला पुन्हा कोरड ; पाणीटंचाईचे भीषण संकट !
- ‘कोरोना’ नंतर ‘मंकीपॉक्सच’ संकट भारतावर ?; ‘केंद्र सरकार’ एक्शन मोडमध्ये