अखेर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न समितीची निवडणूक जाहीर झाल्या असून राज्याचे मंत्री सुभाष देशमुख यांनी ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच राज्यातील बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

– निवडणुक कार्यक्रम जाहीर करणे – २९ मे २०१८
– नामनिर्देशन दाखल करण्याचा दिवस – २९ मे २०१८ ते २ जुन २०१८
– नामनिर्देशनपत्रांच्या छाननी – ४ जुन २०१८
– छाननीनंतर अंतिम यादी प्रसिध्दी – ५ जुन २०१8
– उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी – १९ जुन २०१८
– निवडणुक लढविणाºया उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्दी – २० जुन २०१८
– मतदान – १ जुलै २०१८
– मतमोजणी – ३ जुलै २०१८