कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१२८.४१ मिमी पावसाची नोंद

कोल्हापूर जिल्हा

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2128.41 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 9.07 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 25 मिमी पावसाची नोंद झाली.

आजअखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-

Loading...

हातकणंगले- 1.75 मिमी एकूण 756.54 मिमी, शिरोळ निरंक एकूण 531.71 मिमी,पन्हाळा- 11 एकूण 2058.43 मिमी, शाहूवाडी- 16.17 मिमी एकूण 23.58 मिमी,राधानगरी- 8.67 मिमी एकूण 2556 मिमी, गगनबावडा- 25 मिमी एकूण 5059 मिमी,करवीर- 4.64 मिमी एकूण 1579.36 मिमी, कागल- 4.43 मिमी एकूण 1698.29 मिमी,गडहिंग्लज- 3.71 मिमी एकूण 1295.86मिमी, भुदरगड- 8.60 मिमी एकूण 2274.40 मिमी, आजरा- 9.50 मिमी एकूण 2743 मिमी, चंदगड- 15.33 मिमी एकूण 2630.33 मिमी.

महत्वाच्या बातम्या –

पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी अडीच फुटांनी कमी

खुशखबर ; विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात

Loading...

पुणे विभागात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू , तर 2 लाख 5 हजार 591 लोकांचे स्थलांतर

Add Comment

Click here to post a comment
Loading…