मोठी बातमी – राज्यात डाक विभागात मोठी भरती, असा करा अर्ज

महाराष्ट्र डाक विभागातंर्गत (Maharashtra Postal Circle Bharti 2020) पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण १३७१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या संबंधित असणारा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ नोव्हेंबर २०२० पर्यंत दिली आहे.

या भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल अँपवर तुम्ही कधीही पाहू शकता.

पदाचे नाव – पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
पद संख्या – १३७१ जागा
शैक्षणिक पात्रता – १० वी/ १२ वी पास
अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुटण्याची तारीख – ५ ऑक्टोबर २०२०
अर्ज करण्याची अंतिम मुदत – ३ नोव्हेंबर २०२०
अधिकृत वेबसाईट – maharashtrapost.gov.in

महत्वाच्या बातम्या –