मोठी बातमी – ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली महत्वाची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाच्या (corona ) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे २१३ रुग्ण आढळून आले आहेत.

तर देशात ओमायक्रॉनचे (Omycron) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे,  देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे २१३ रुग्ण आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. कोविड नियमांची अंमलबजावणी, आरोग्य सुविधा सज्जतेचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. त्यानंतर निर्बंध कठोर करताना लॉकडाऊनबाबत विचार होण्याची शक्यता आहे.

देशातली ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या २१३ झाली आहे. महाराष्ट्र ५४ आणि दिल्लीत ५७ सर्वाधिक ओमायक्रॉनग्रस्त (Omycron) आढळले आहेत. पंतप्रधान मोदींनी हे गांभीर्याने घेतलं असून आज पंतप्रधान मोदी आज या संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –