पुणे – सध्या पेट्रोल – डिझेल चे भाव सतत वाढत असून खासगी वाहनाने प्रवास करणे सर्वसामान्यांना(To all) न परवडणारे झाले आहे. त्यातच केंद्र सरकार लवकर पेट्रोल डिझेल घोषणा(Announcement) करणार असल्याचे कळते.
केंद्र सरकार(Central Government) इंधन दरवाढ रोखण्यासाठी सतत पर्याय शोधत असून इथेनॉलचा मिश्रणावर भर दिला जात आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल च्या वाढत असणाऱ्या किमती कमी करण्यासाठी मदत मिळेल. मोदी सरकार(Modi government) ने २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोल मध्ये मिश्रण करू असे सांगितले होते. मात्र आता २०२५ पर्यंत हि प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मोदी सरकारने तारीख जाहीर केली असून १ एप्रिल २०२३ पासून इथेनॉल २० टक्के मिश्रित पेट्रोल उपलब्ध होणार त्यामुळे थेट पेट्रोल – डिझेल च्या दरात मोठी कपात होईल असे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचा मोठा फायदा…
पेट्रोलमध्ये जर इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आला तर शेतकऱ्यांचा मोठा फायदा(Big advantage) होणार असून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळेल.
इथेनॉल हे एक प्रकारे अल्कोहोल असते.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा – राज्य सरकार ‘हे’ बियाणे देणार मोफत : वाचा
- सावधान : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ह्या जिल्ह्यांना देण्यात आला
- ‘पोलीस शिपाई’ पदासाठी मोठी भरती असा भरा अर्ज !
- ‘ह्या’ देशात रात्री सुद्धा तयार होणार सौर पॅनेल पासून वीज : वाचा सविस्तर
- जाणून घ्या ; ब्रश न करता पाणी पिल्यास… होणारे फायदे ?