- आज ८,२४१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,०३,०५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.८५ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९,०६,८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,७२,८५८ (१८.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २५,२९,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात सर्वाधिक रुग्णवाहिकामध्ये ‘या’ जिल्ह्याचा दुसरा क्रमांक
- हिवाळ्यात अंडे का खावे? जाणून घ्या काय आहेत फायदे…..
- क्षेत्रीय ग्रामीण बँक (सीआरपी/आरआरबी –IX) भरती प्रक्रियेस मुदतवाढ
- रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या