मुंबई – राज्यात आज ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी, आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०७ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- चिक्कू खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, आवडीने पुन्हा पुन्हा चिक्कू खाल!
- ‘या’ साखर कारखान्यामध्ये 10 नोव्हेंबरपासून गाळप हंगामाची सुरुवात
- गवार लागवड पद्धत
- भारतीय डाक विभागात मोठी भरती