‘ह्या’ अर्थसंकल्पातुन होणार देशाचा चौफेर विकास – गिरीश महाजन

गिरीश महाजन

मुंबई – आज देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे(budget) लागून होते.केंद्रीय अर्थमंत्री(budget) निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प(budget) सादर केला. सर्व क्षेत्रात महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. मात्र राज्यात व देशात  अर्थसंकल्पावर(budget) टीकास्त्र सुरु आहे. भाजप नेते या अर्थसंकल्पातून देशाला नवी वाटचाल मिळेल तसेच नवीन दिशा मिळेल म्हणत स्वागत करत असल्याचे चित्र आहे.तर एकीकडे खासदार(MP Supriya Sule) सुप्रिया सुळे म्हणाल्या कि अर्थसंकपातुन(budget)  गरीब व महिलांची मोठी निराशा झाली हे केवळ आभासी आणि दिशाभूल बजेट आहे. हे बजेट हास्यासपद असून फक्त हवेत बोलण्यासारखं आहे आरोग्य आणि शिक्षण याचा उल्लेख हि नाही. दहा पैकी त्यांनी काहीतरी म्हणून २ गुण देता येईलं असेही त्या म्हणाल्या.

तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी अर्थसंकल्पाचे (budget) स्वागत केले आणि म्हणाले कि ‘ आजच्या अर्थसंकलपात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, विकास आणि रोजगार ह्या क्षेत्रात भरपूर तरदूत केली गेली आहे ह्याचा फायदा नक्कीच देशाला होईल आणि ह्यातून चौफेर विकास साधला जाणार आहे शेतकऱ्यांना उभारी देणारा हा अर्थसंकल्प(budget) म्हणता येईल असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –