जिल्हा प्रशासनाने केलं ‘हे’ आवाहन ; शिवजयंती मिरवणुकांना ‘ह्या’ वर्षी हि परवानगी नाही !

शिवजयंती

थोड्याच दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत असून सरकारने कोरोना निर्बंध यादी जाहीर केली आहे, मात्र मिरवणुकांना परवानगी देण्यात आलेली नाही वाचा सविस्तर.

अहमदनगर – भारतात तसेच महाराष्ट्रात कोरोना पादुर्भाव(covid) कमी होत आहे त्यामुळे सरकार(State Government)अनेक निर्बंध कमी करत आहेत.
१९ फेब्रुवारी ला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात(Large scale in Maharashtra) शिवजयंती केली जाते परंतु कोरोनाचे निर्बंध(Coronation restrictions) असल्यामुळे दोन वर्षांपासून मिरवणूक झाल्या नाहीत. मात्र ह्या वर्षीही मिरवणूक काढण्यास परवानगी दिलेली नाही.

राज्य सरकारने जारी केली मार्गदर्शक सूचना(Guidelines) – त्यानुसार किल्ल्यांवर होणाऱ्या शिवज्योत दौड आणि किल्ल्यांवरील उत्साहाला कोणत्याही अटी न टाकता परवानगी दिली आहे. परंतु शिवजयंती मिरवणूक, रॅली, मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही.

राज्य सरकारने सांगितले कि ‘कोरोना विषाणूमुळे नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी न करता स्वतःची व इतरांची काळजी करून छत्रपती शिवाजी महाराजांची उत्सहात साजरी करावी.व त्याचे काटेकोर पणे पालन करावे असे हवं हि जिल्हा प्रशासने केले आहे.

तसेच शिवज्योती दोड मध्ये २०० कारकर्ते सहभागी होऊ शकतात तसेच उत्सवासाठी ५०० नागरिकांना परवानगी असेल असं असलं तरी गडकिल्यांवर मध्यरात्री शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिलेली नाही. कॉर्नोलाच धोका लक्षात घेऊन सर्व शिवप्रेमींनी काळजी घ्यावी व नियम पाळावे असे आहवन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –