आभाळ असल्याने फळभाज्यांची अवाक वाढली

मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात आभाळ असल्याने फळभाज्यांची अवाक वाढली आहे. हिरवी मिरची, मटार, नारळाच्या भावात वाढ झाली आहे. तर टोमॅटो, कारली, बीट, घेवडा, कांद्याच्या भावात घट झाली आहे. तसेच इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.