पंतप्रधान किसान योजना(Prime Minister Kisan Yojana) – शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हे धोरण समोर ठेवून केंद्र सरकारने(Central Goverment) मोठी योजना सुरु केली, पंतप्रधान किसान योजना(Prime Minister Kisan Yojana) हि २०१८ साली सुरु करण्यात आली होती. आता पर्यंत देशातील अनेक शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतला असून केंद्र सरकार शेतकरी बांधवाना एका वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपयांची मदत करते.
पंतप्रधान किसान योजना(Prime Minister Kisan Yojana) च्या अंतर्गत ह्या आठवड्यात ११ वा हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती प्रमाणे किसान योजनेद्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ मी रोजी पाठवण्यात येणार आहे. १० कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ह्याचा लाभ घेता येईल.
सदरील माहिती कृषी मंत्र्यालाद्वारे मिळाली असून दिनांक २९ रोजी एक निवेदन जरी करण्यात आले. २१,००० कोटी रुपये जरी करण्यात आले असून पंतप्रधान किसान योजना(Prime Minister Kisan Yojana)अंतर्गत ह्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘शेतकऱ्यांसाठी’ केंद्र सरकारच्या मोठ्या योजना ; वाचा सविस्तर !
- राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता !
- चालण्याचे फायदे ; जाणून घ्या !
- रोज ‘बिट’ खाण्याचे फायदे ऐकलेत का ?; जाणून घ्या !
- रोज ‘बिट’ खाण्याचे फायदे ऐकलेत का ?; जाणून घ्या !