मुंबई – देशातील कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तर आता पुन्हा देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.
देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 1 लाख 49 हजार 394 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. देशात गुरुवारी 1 लाख 72 हजार 433 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात 1072 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख ५५ रुग्णांनी जीव गमावला आहे . देशात सध्या 14 लाख 35 हजार 569 सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात 2 लाख 46 हजार 674 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 17 हजार 88 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- ई-केवायसी पूर्ण कराल तरच मिळेल पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता; माहित करून घ्या कशी करावी
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह गारपीटचा पाऊस पडण्याची शक्यता
- ‘पोकरा’ अंतर्गत ६५ हजार शेतकऱ्यांना लाभ; डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ३२१ कोटींचे अनुदान जमा
- ऊस गाळपासह साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा राज्यात आघाडीवर
- वाईनवरून शेतकऱ्यांची बदनामी थांबवा – राजू शेट्टी
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. 2 फेब्रुवारी २०२२
- राज्यातील साखर उत्पादनात वाढ; आतापर्यंत ७२९.०२ लाख टन साखर उत्पादन