मुंबई – देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर महाराष्ट्रही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
राज्यातील कोरोना (Corona) रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 9,666 नवे कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 66 रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 43 हजार 74 रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 25 हजार 175 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख 38 हजार 611 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात 1 लाख 18 हजार 7 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
- राज्यात आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
- अपघातग्रस्तांवर वेळीच प्रथमाेपचार करुन जीव वाचविणारे खरे देवदूत – अनिल परब
- कोविडमुळे आधार गमावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत – नितीन राऊत यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
- ९० टक्के सबसिडीवर मागास वर्गीय व सर्वसामान्य गटातील शेतकऱ्यांना पशुधन वाटपाचा पथदर्शी प्रकल्प सुरू
- आज कुठे पाऊस पडणार? हवामान विभागानं वर्तवला ‘हा’ अंदाज