मुंबई – देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्येत मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर महाराष्ट्रतही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 30 हजार 615 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 3 लाख 7 हजार 240 झाली आहे. देशात गेल्या २४ तासात 514 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 9 हजार 872 रुग्णांनी जीव गमावला आहे . देशात गेल्या २४ तासात 91 हजार 930 कोरोना रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 18 लाख 43 हजार 446 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दररोज 50 रुपये जमा केल्यावर मिळणार 35 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना
- बडीशेप खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती
- सलग पाचव्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- आजपासून राज्यात थंडीचा कडाका कमी होणार; उन्हाचा चटका वाढणार