घर बांधणे किंवा विकत घेऊन त्यात राहणे हे माणसाचे महत्वाचे स्वप्न आहे. घर घेणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून फ़क़्त ३ लाख ५० हजार रुपयांत शहरी भागात घर मिळणार आहे. या क्रेडिट लिंक्ड सब्सिडी योजनेचा कालावधी ३१ मार्च २०२१ पर्यंत पुन्हा वाढवण्यात आलेला आहे.
‘ही’ भाजी खाणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते, जाणून घ्या फायदे
२५ जून, २०१५ पासून या योजनेतून देशभरात किमान अडीच लाख नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती सरकार कडून जाहीर केली गेली आहे. या योजनेत कमी उत्पन्न गटातील व्यक्तींना आपले पहिले घर घेताना हे अनुदान दिले जाते.
अशी करावी नोंदणी –
- https://pmaymis.gov.in/ या वेबसाईटवर नावनोंदणी करा.
- तुम्ही कॅटेगरी निवडा LIG, MIG आणि EWS यापैकी एक, दोन किंवा तिन्हींची निवड करून पुढे जा.
- आधार नंबर टाका नंतर पुढे आधार नंबरवर असलेले नाव योग्य लिहा.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस
- आधार नंबर टाकल्यानंतर पुढील सर्व माहिती भरून दिलेले टप्पे पूर्ण करा.
- पुढे अर्जाची फी भरावी. हा अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क आहे. तर, बँकेत कर्जाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मग ५००० रुपये शुल्क आहे.
- ३ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक इन्कम असलेल्यांना या योजनेतून अनुदानाचा लाभ मिळतो. त्यासाठी आपणही आपल्या बिल्डरकडे याबाबतची मागणी करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरू शकता.
महत्वाच्या बातम्या –
गुळाचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
बळीराजा हतबल; राज्यातील शेतकऱ्यांवर नव्या व्हायरसचं संकट