कोल्हापूर – ऊस गाळपासह साखर उत्पादनात कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १७७.७२ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २०४.२८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. कोल्हापूर सरासरी साखर उतारा ११.४९ टक्के इतका आहे.
राज्यात आतापर्यंत १९७ साखर कारखान्यांकडून ७४८.८५ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे. राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने (Sugar factory) सुरू झाले आहे, राज्यात मागच्या वर्षी १९० साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यात यंदा तब्बल १९७ साखर कारखाने सुरु झाले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल १९७ साखर कारखाने ) सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर 9९ खासगी व 9८ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल ७५५.१६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा (Sugar extraction) १०.०८ टक्के इतका आहे.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन
- काय सांगता! दररोज 50 रुपये जमा केल्यावर मिळणार 35 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना
- राज्य शासनाचा मोठा निर्णय – आता सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरु ठेवणार
- ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
- कौतुकास्पद! शेतकऱ्याचा मुलगा थेट झळकला फोर्ब्स मासिकात
- प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – सुनील केदार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु; आतापर्यंत १६१.५१ लाख टन साखर उत्पादन