मोदी सरकार 34 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मोदी सरकार

आजच्या बजेटमध्ये सर्व सामान्यांना काय मिळणार? काय स्वस्त होणार आणि काय महाग? याकडे सर्वांचे डोळे आणि कान लागून राहिले आहेत. शिवाय, टॅक्समध्ये सुट मिळणार का? यावर देखील चर्चा सुरू आहे.

मोदी सरकार 34 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लाईव्ह मिंटनं दिलेल्या माहितीनुसार वडिलोपार्जित संपत्तीवर पुन्हा एकदा कर भरावा लागू शकतो. कारण, 1985पासून हा कर बंद आहे. पण. 2019च्या अर्थसंकल्पामध्ये त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

आनंदाची बातमी ; रेल्वेत लवकरच मेगाभरती

प्रवाशांसाठी खुशखबर ; मुंबई-पुणे मार्गावर धावणारी शिवनेरी व अश्वमेध बसच्या दरात भरगोस कपात

Loading...