‘टोल’ न भरता प्रवास करणाऱ्यांची होत आहे वाढ ; काय आहे प्रकरण बघा…

टोल न देता प्रवास करणाऱ्यांची होत आहे वाढ. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवले पत्र ! काय आहे प्रकरण नेमके बघा…

मुंबई – पुणे महामार्गावर माघील वर्षी सुमारे १० हजाराहून जास्त वाहनांनी तोल न देताच प्रवास केला अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये टोल न देणाऱ्यांमध्ये ट्रक ,बस व्यवसायिक वाहने(Commercial vehicles) आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासह या प्रकरणात जबाबदार(Responsible) असणाऱ्यांवर कठोर कारवाही ची मागणी होत आहे.

मुंबई पुणे महामार्गवर नागरिकांकडून(From citizens) चार ठिकाणाहून टोल आकारला जात असतो. मात्र रुग्णवाहिका, पोलिस वाहने,सैन्याची गाडी, आमदार , खासदार, इ वाहनांना टोल मध्ये सुट असते. ह्या वितरित हजारो वाहने टोल न देता प्रवास करत आहे. तसेच सूट असणारी वाहने आणि टोल न भरता उल्लंघन करणाऱ्या वाहनांची माहिती देण्याची तसेच टोल चुकवणाऱ्या प्रकरणाला जबाबदार(Responsible) असणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारावर(On the contractor) चोकशी करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठूवून केली आहे.

पत्रामध्ये नमूद केले आहे कि …(The letter states that ..)
२०१६ साली मी मुख्य माहिती आयुक्त्यांकडे तक्रार केली होती त्या तक्रारीवरून त्यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यामधील सर्व टोलनाक्यामधून किती वाहने रोज जातात आणि जाणाऱ्यांची संख्या तसेच टोलच्या रकमेची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते. २०२१ मध्ये माघील वर्षी ३ लाख ३० हजार ७९७ एकूण आकडेवारी(Statistics). टोल न भरता महामार्गाहून प्रवास करण्यात आला होत. या आकडेवारीत सूट असणाऱ्या आणि तोल चुकवणाऱ्या वाहनांचीही समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –