‘ह्या’ फळाने सफरचंदाला सुद्धा टाकले मागे ; शेतकऱ्यांचा मोठा फायदा !

सफरचंद

पुणे – सध्या शेतमालाला बऱ्यापैके भाव आहे व शेतकरी(Farmers) हि समाधानकारक आहेत. फळे व भाजीपाल्यांची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला दार मिळत असल्याचे दिसते. ह्या मोसमात डाळींबी, केळी, संत्री, मोसंबी इ फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.

परंतु खराब हवामान, वातावरण(Atmosphere) बदलांमुळे डाळींब चे क्षेत्र कमी झाले असून आवक हि घटल्याचे दिसते त्यामुळे डाळिंबाला चांगलाच भाव मिळत आहे.

श्रीमंत फळ म्हणले कि सफरचं असं आपल्याइकडे समजतात व त्याचा भाव हि तसाच असतो. मात्र आता शर्यतीत सफरचंदाला डाळींब ने मागे टाकले असून सफरचंदापेक्षा अधिक भाव डाळींबाला मिळत आहे.

शेतकऱ्यांना(Farmers) शेती करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वातावरणात होणारे बदल त्यात पीक खराब व नष्ट होण्याचं प्रमाण अधिक आहे. व पीक वाचव्यासाठी औषध फवारणी करावी लागते महागडी औषधे, त्यामुळे शेतकऱ्यांचा(Farmers) खर्च हि मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खर्च जास्त व उत्पादन कमी निघत असल्याने शेतकरयांचा(Farmers) झालेला खर्च हि निघत नाहीये, शेतकरी निराश असल्याचे चित्र आहे.

आज फळांना हा होता भाव – मोसंबी १००० ते ६०००, संत्री ५०० ते २५००, अननस २०० ते ४००, डाळींब १००० ते १५०००, सफरचंद ७००० ते १२०००
द्रांक्षे २००० ते ५०००

महत्वाच्या बातम्या –