स्कुल बसची मोठी भाडेवाढ होणार, पालकांच्या खिशाला बसणार कात्री !

भाडेवाढ

पुणे – राज्यात कोरोना विषाणूने(Corona virus) हाहाकार माजवला होता. परंतु आता कोरोनाचा प्रसार कमी झाला असून शाळा पुन्हा सुरु होत आहेत. अश्यातच पालकांच्या(Parents) खिशाला कात्री बसणार आहे. कारण थोड्याच दिवसात स्कुल बसचे ३० टक्के भाडेवाढ(Fare increase) होणार, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रामध्ये ४४ हजार स्कुल बस आहेत. शाळा(School) सुरु होणार असल्याने ह्या बसेस १० फेब्रुवारीपासून पुन्हा धावणार आहे.

ह्या’ कारणांमुळे होणार आहे भाडेवाढ.(These are just some of the goal setting shareware that you can use.)
महाराष्ट्रामध्ये डिझेल दर वाढ हि सातत्याने होत असल्याने तसेच मेंटनेस चा खर्च वाढला आहे. त्यातच ५०% क्षमतेने बस चालवायची असल्याने. स्कुल बसेसचे भाडेवाढ हि ३० टक्के करण्यात येईल असे स्कुल बस मालक संघटनेने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –