‘ह्या’ देशात रात्री सुद्धा तयार होणार सौर पॅनेल पासून वीज : वाचा सविस्तर !

रात्री

भारत – राज्यात सध्या विजेची मागणी वाढत(Growing demand) असल्याचे चित्र असून राज्यात विजेचा तुडवडा सुद्धा जाणवत आहे. महागाईचा भडका उडालेला असून इंधनासोबत विजेचेहि दर वाढत असल्याचे दिसून येते. असून भविष्यात आणखीन दर वाढतील म्हणून वेळीच नियोजन(Planning) व पावले उचलणे गरजेचे आहे. अभ्यासानुसार असे समोर आले आहे कि सौर ऊर्जा(Solar energy) हा पर्याय ह्या साठी योग्य ठरेल.परंतु सौर ऊर्जा(Solar energy) पासून बनलेली वीज हि दिवसभर वापरू परंतु संध्याकाळी काय करायचं हा नेहमी प्रश्न असतो त्यासाठी ऑस्ट्रेलिया देशात इंजिनिअर्सच्या एका ग्रुप ने यावर एक उपाय शोधून काढला आहे.

रात्रीच्या वेळेस सामग्रीमधून उष्णता बाहेर पडते उष्णता बाहेर पडली कि वीज तयार होत असून ऑस्ट्रेलिया ने हि प्रक्रिया सुरु केली आहे.

प्रोफेसर एकिन्स-डॉक्स म्हणाले याला थोडावेळ लागेल भविष्यात फोटोव्होल्टेइक उपकरणे, किंवा आज मोठ्या प्रमाणावर वापरात असलेले सौर पॅनेल(Solar panel)आणि “रात्री-सौर” उर्जेसाठी थर्मोरेडिएटिव्ह डायोड एकत्र करणे शक्य होईल.

महत्वाच्या बातम्या –