बॉलिवूडचा हा प्रसिद्ध अभिनेता शेतात गाळतोय घाम; पाहा हा VIDEO

मुंबई – सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. तसेच कोरोनामुळे अनेक चित्रपटाचं शुटिंग, त्यासोबत मालिकांचे शुटींग देखील बंद झाले आहे. या कोरोनाने तर सगळेच कार्यक्रम ठप्प झाले आहेत. त्यामुळे सर्व कलाकार हे आपल्या घरातच बसून आहेत. ते घरात बसून आपला वेळ अनेक गोष्टी करून घालवत आहेत.

वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी लाभदायक

त्यामध्ये आपल्या अदाकारीने आणि डायलॉग डिलिव्हरीने अभिनेता ‘नवाजुद्दीन सिद्दीकी’ हा कायमच प्रेक्षकांची मने जिंकत आला आहे. सध्या नवाजुद्दीन मुंबईच्या बॉलिवुड मधून उत्तरप्रदेशातील आपल्या बुधना या मूळ गावी पोचलेला आहे. तो ज्या चित्रपटांमध्ये काम करतो त्यामध्ये एक नवीनच छाप टाकतो.

इस्राईल पद्धतीने केली पेरू लागवड; दोन एकरांतून कमावले ३६ लाख

आपल्यला असे वाटते की जेवढे मोठे अभिनेता किंवा अभेनेती असतात ते आपल्यासारखे काम करत नाहीत. पण तसे काहीही नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी हा आपल्या मूळ गावी जाऊन त्याचा स्वतःचा सर्व वेळ हा शेत कामात घालवत आहे. नवाजुद्दीननं पिकाला पाणी देत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो पिकाला पाणी देताना दिसत आहे. तसंच दिवसभराचं काम संपवलं, असंही नवाजुद्दीननं म्हटलं आहे. विश्वास नसेल बसत तर पहा हा विडिओ.

महत्वाच्या बातम्या

सहकारी साखर कारखान्यांनी थकबाकीसाठी ऊस शेतकर्‍यांना मंजूर केले 62 करोड रुपये

या’ पदार्थांचे सेवन करून मुरुमांची समस्या दूर करा….

शेतकऱ्यानं केला चमत्कार; ४० दिवसांत कलिंगडामधून तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचं उत्पन्न
Loading…