हे सरकार शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून कायमचं बाहेर काढणार – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरे

जळगाव – शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला ‘कृषी प्रधान’ देश म्हटले जातात. जळगाव येथील जैन हिल्स येथे आप्पासाहेब पवार आधुनिक कृषि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली.

कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार नव्हे – उद्धव ठाकरे

Loading...

यावेळी ते बोलत होते  की ,शेतकरी हा राज्य सरकारचा केंद्रबिंदू आहे. तसेच हे सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कर्जातून मुक्‍त करण्यासाठी पाऊल उचलत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रथमोचार असून, शेतकऱ्यांना या कर्जाच्या विळख्यातून कायमचे बाहेर काढण्यासाठीचा हा पहिला प्रयत्न आहे. हा प्रयत्न पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी आणखी उपाय योजना केले जातील असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

२७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करावी – एकनाथ शिंदे

तसेच यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कृषीमंत्री दादा भूसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे एकाच वेळी स्वागत करण्यात आले.

दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं – बच्चू कडू

तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता असल्याने त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाऊल उचलणार असल्याचे देखील ते म्हणाले. भविष्यात शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्‍यकता आहे.

महत्वाच्या बातम्या –

तिबेटमध्ये काळ्या सफरचंदाची शेती, झाडं पूर्ण होण्यासाठी लागतो ८ वर्षांचा कालावधी

नांदेडच्या ‘त्या’ शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने मिळाला मोठा दिलासा

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

Loading...