शेतकऱ्यांना ‘पीक कर्जाचे’ वाटाप वेळेवर करावे ; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश !

महाराष्ट्र सरकार देणार ५० हजार रुपये ; वाचा सविस्तर!

मॉन्सून थोड्याच दिवसात राज्यात धकणार असल्याने, शेतकऱ्यांच्या(Farmers) कामांना हि वेग आला आहे. तसेच शेतकरीFarmers) बांधवाना हि खरीप हंगामासाठी पैश्यांची अडचण येत असून पीक कर्जाची अत्यंत आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना(Farmers) बँकांनी मिशन ठरवून ताबडतोब शेतकऱ्यांना (To farmers) कोणतेही विलंब न लावता कर्जाचे वाटप प्रक्रिया सुरु करावी बँकांना गरज भासल्यास जिल्ह्याधिकारांची मदत घेऊन बँक मेळावे भरवावे असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात राज्यस्तरीय बँकर समिती ची बैठक(meeting) पार पडली.

बैठकीत(meeting)अनेक निर्णय घेण्यात आले असून महाराष्ट्रातील २०२२-२३ साली २६ लाख ३३ हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखड्यास मंजुरी हि देण्यात आली. तसेच कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी प्रधानमंत्री सुक्षम अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून अधिक अधिक निधी द्यावा अश्या सूचना हि देण्यात आल्या. तसेच केंद्र सरकारच्या बँकांना पीक कर्जापोटी द्यव्याचे २ टक्क्यांचा व्याज परतावा निधी तसाच ठेवावा असा ठरावही आजच्या दिनांक ३० राज्यस्थरीय बँकर समितीच्या बैठकीत मंजूर करून घेण्यात आला.सहयाद्री अतिथी बैठकीत अनेक अधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) अजित पवार तसेच सहकार मंत्री(Minister of Co-operation) बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री(Minister of Agriculture) दादाजी भुसे, मुख्य सचिव मनुकुमार पाटील, RBI चे विभागीय संचालक(Divisional Director) अजय मिचायरी यांच्यासह सरकारी अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –