मुंबई – देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.
देशातील कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज पुन्हा वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 2 लाख 85 हजार 914 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या २४ तासात 665 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात सध्या 22 लाख 23 हजार 18 सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात २ लाख 99 हजार 73 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 73 लाख 70 हजार 971 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 163 कोटी 58 लाख 44 हजार 536 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- खुशखबर! आता मजुरांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन, कसा करावा अर्ज जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….
- शाळेची घंटा वाजणार! राज्यातील ‘या’ १५ जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरू
- राज्यात 3 ते 4 दिवस थंडीचा कडाका वाढणार; मुंबईत पारा आणखी घसरण्याची शक्यता
- कडाक्याच्या थंडी आणि धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या केल्या रद्द
- कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे – छगन भुजबळ