मोठी बातमी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले काही भागांत लॉकडाऊन करण्याचे संकेत

उद्धव ठाकरे

मुंबई – आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस घेतल्या नंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही भागांत लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. त्याचा निर्णय येत्या दोन-दिवसांत निर्णय घेणार मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचकडून लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले आहेत १ वर्षापासून कोरोनाच्या साथीने थैमान घातलं आहे. त्याचं आता परत राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वरती डोक काढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यानं धोका वाढला आहे.

आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लस घेतल्या नंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही भागांत लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. त्याचा निर्णय येत्या दोन-दिवसांत निर्णय घेणार मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या बतम्या –