मोठी बातमी – ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री ‘या’ दिवशी संबोधित करणार’

उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, नियम न पाळणाऱ्यांवर आता पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. तसंच राज्यातील पुणे, नाशिक, या ठिकाणच्या सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

दरम्यान ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री मंगळवारी संबोधित करणार’ अस महत्वाच व्यक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी मध्यमांशी बोलताना केल आहे. आता पेडणेकर यांनी या आधी देखील लॉकडाऊन संकेत दिले होते आता मुख्यमंत्री काय संबोधित करणार लॉकडाऊन संदर्भात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘असा प्रस्ताव महानगरपलिकेने आणि राज्याने आणला आहे की, २४ तास आपण लसीकरण केल पाहिजे. त्याचप्रमाणे आत्ता लोक जे पंधरा दिवसा पुर्वीच जे चित्र होत, ते आता नाहीये आता लोक बऱ्यापैकी मास्क वापरतात. पण जर अशीच जर रुग्ण संख्या वाढली आणि ती जर घातक वाटली तर मात्र लॉकडाऊन कडे जाव लागेल. पण तुर्तास लॉकडाऊन नाही,’ अस व्यक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी मध्यमांशी बोलताना केल आहे.

महत्वाच्या बातम्या –