नवी दिल्ली – प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओ कार्यक्रम मन कि बात मधून देशवासियांशी संवाद साधत असतात. यामध्ये ते देशात सुरु असलेल्या अनेक विषयांवर बोलत असतात. यावेळी या कार्यक्रमाच्या 74 व्या एपिसोडचं प्रसारण झाल.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी कोरोना अजूनही संपलेला नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी सर्व प्रतिबंधक नियमांचं पालन सर्वांनी करावं, असं मोदी यांनी म्हटलं.
या कार्यक्रमा आधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत ‘राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. ‘हिम्मत है तो करो – #KisanKiBaat #JobKiBaat’, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुन्हा लॉकडाऊन करायचा की नाही? अजित पवार म्हणाले….
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अवघ्या अकरा दिवसांत तब्बल १७०० नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले
- राज्यात कोरोना वाढत असल्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय
- राज्यातील कोरोना बाबत राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती
- ठाकरे सरकारने प्रति हेक्टरी दहा हजार रूपये नुकसान भरपाई देवु असं सांगितलं, मात्र शेतकऱ्यांना ते पैसे मिळालेच नाहीत
- पुन्हा लॉकडाऊनच्या भितीने शेतकऱ्यांच्या अंगावर काटा; वर्षभर पिकवलेल्या मालाला भावच नाही