नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; महाराष्ट्रात मध्ये रेल्वेत होणार मोठी भरती, असा करा अर्ज

रेल्वे

महाराष्ट्रात (Maharashtra) मध्य रेल्वे, मुंबईने अप्रेंटिस भरतीसाठी योग्य उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. सेंट्रल रेल्वेने (Central Railway) एकूण २४२२ अप्रेंटिस पदांसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत १६ फेब्रुवारी २०२२ आहे.

शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे असेल – 

१ ) ५०% गुणांसह १० वी पास असावे.
२ ) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर / वेल्डर / कारपेंटर / पेंटर / टेलर / इलेक्ट्रिशियन /मशीनिस्ट / PASAA / मेकॅनिक डिझेल / लॅब असिस्टंट / टर्नर /इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / शीट मेटल वर्कर / विंडर / MMTM / टूल & डाय मेकर / मेकॅनिक मोटर वेहिकल /IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स )

हि असेल वयाची अट – (This will be the age condition -)

१५ ते २४ वर्षामधील तसेच SC/ST 5 वर्षेची सूट व OBC 3 वर्षेची सूट असेल .

अर्ज शुल्‍क –

अर्जासाठी फी General / OBC साठी १०० रुपये असेल तसेच SC/ST/PWD/ फी नसेल.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख हि १६ फेब्रुवारी २०२२ संद्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल.

सविस्तर जाहिरात pdf हि bit.ly/3GDDeXV ह्या लिकंवर आहे तसेच अर्जभरण्याची लिंक हि www.rrccr.com/TradeApp/Login आहे.

पदांचा तपशील:
मुंबई : १६५९
भुसावळ : ४१८
पुणे : १५२
नागपूर : ११४
सोलापूर : ७९

महत्वाच्या बातम्या –