खुशखबर! दहावी पास उमेदवारांना बीएसएफमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

बीएसएफ

सरकारी नोकरी हवी म्हणून प्रयत्न करणारे बरेच असतात. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी (Good News) आली आहे. दहावी पास उमेदवारांना बीएसएफमध्ये नोकरी भरती(Recruitment) सुरु आहे. आता फक्त दहावी (Tenth)  पास असताल, तरीही तुम्ही अर्ज करू शकता. यासंदर्भात अधिसूचना जारी झाल्या आहेत. जे पात्र उमेदवार आहेत त्यांना  लगेच अर्ज करावा लागणार आहे.

बीएसएफ  ‘कॉन्स्टेबल भरती (BSF ‘Constable Recruitment) –

सीमा सुरक्षा दलात म्हणजेच बीएसएफ २७८८ कॉन्स्टेबल पदांसाठी(positions) भरती होत आहे

शैक्षणिक पात्रता: दहावी पास किंवा आयटीआय मध्ये १ वर्षाचा डिप्लोमा ते पदवीधारक व २ वर्षांचा अनुभव अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा –  तुम्ही नोकरभरती(Recruitment) बाबत संबंधित वेबसाईट  भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत १५ फेब्रुवारी २०२२ इतकी आहे.

महत्वाच्या बातम्या –