३१ लाख क्विंटल ऊस गाळप करून ‘हा’ कारखाना बंद

साखर कारखाने

दौराला – ऊस ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. मुख्यत्वे, गुळ, साखरेसाठी पिकवण्यात येते. ऊस भारत व ब्राझील या देशात प्रामुख्याने पिकवण्यात येतो. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. ऊस या वनस्पतीला संस्कृृृतमध्ये इक्षुुदंड असे नाव आहे.

ऊस हे वार्षिक पीक आहे. उसाच्या पेरापासून (खोडाच्या तुकड्यापासून) नवीन रोप लावतात. उसाला काळी कसदार जमीन लागते, कारण उसाला खूप पोषकद्रव्ये लागतात. लागण व खोडवा या ऊस पिकवण्याच्या २ पद्धती आहेत. ऊसा पासून मोठया प्रमाणात साखराचे उत्त्पादन घेतले जाते  सर्वानाच माहित आहे. महाराष्ट्रात तर ऊसाचे प्रमाण तर खूप आहे. तसेच महाराष्ट्रात ऊस उत्पादन पण भरपूर प्रमाणात होते.

शेतकऱ्यांसाठी ऊसाचा गाळप हंगाम हा खूप महत्वाचा असतो. सकौती येथील आयपीएलच्या साखर कारखान्याचा गाळप हंगाम हा समाप्त झाला आहे. तसेच हा गाळप हंगाम सोमवारी समाप्त झाला आहे. तसेच या साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक दीपेंद्र खोखर यांनी सांगितले की, कारखान्याला मंजूर झालेल्या ऊसासह ८ मे पासून १७ मे पर्यंत ऊस खरेदी केला आहे.

तसेच कारखान्याने या गाळप हंगामात ३१ लाख ८४ हजार ३४४ क्विंटल ऊसाचे गाळप केले आहे. सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक अडचणी आल्यात. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी या अडचणींवर मात करून ऊसाचे गाळप नियमित सुरू ठेवले.

महत्वाच्या बातम्या –