‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात १७०२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर

कोरोना

औरंगाबाद – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून गेल्या २४ तासात १७०२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२ हजार २५३ झाली आहे. बुधवारी जिल्ह्यात ९८२ जणांना यशस्वी उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार १२० रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १३ हजार ६४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे १ हजार ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

मनपा (1263)
औरंगाबाद (7), हर्सूल (4), श्रेय नगर (6), राजा बाजार (2), पैठण रोड (5), चिकलठाणा (17), सफद कॉलनी (1), पडेगाव (6), गुलमंडी (2), शांतीपूरा (1), म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप (6), कटकट गेट (2), कोटला कॉलनी (2), एन-6 (11), सिटी चौक (3), बायजीपूरा (3), मिलिंद कॉलेज (1), शिवाजी नगर (12), अरिहंत नगर (3), रेल्वे स्टेशन स्टाफ (1), न्यु बायजीपूरा (1), बालाजी नगर (8), उल्कानगरी (24), गारखेडा (27), एन-8 (8), एन-3 (6), मुकुंद नगर (4), एन-11 (17), मुकुंदवाडी (11), व्यंकटेश नगर (3), एन-7 (9), क्रांती चौक (4), एन-5 (14), बंजारा कॉलनी (3), शिवशंकर कॉलनी (4), अविष्कार कॉलनी (2), देवळाई परिसर (3), जवाहर कॉलनी (6), ज्योती नगर (7), नाथ नगर (3), एन-10 (1), सातारा परिसर (30), बीड बायपास (38), शंभु महादेव (1), दिशा नगरी (1), अरुणोद्य कॉलनी (1), सुधाकर नगर (2), छत्रपती नगर (4), पुंडलिक नगर (12), कासलीवाल मार्बल (2), एमजीएम हॉस्पीटल (1), एसआरपीएफ कँम्प (1), म्हाडा कॉलनी दर्गा रोड (1), शहानूरवाडी (4), टिळक नगर (2), भीमाशंकर कॉलनी (2), लक्ष्मी नगर (1), ईटखेडा (9), उस्मानपूरा (16), नुतन कॉलनी (2), भाग्यनगर (1), चिंतामणी कॉलनी (2), बेगमपूरा (4), एन-2 (27), न्यू उस्मानपूरा (1), मारिया हॉस्पीटल (1), खोकडपूरा (5), वर्धमान रेसिडेन्सी (1), कोंकणवाडी (2), टाऊन सेंटर (2), गायत्री चिन्मय प्लाझा (1), राधेमोहन कॉलनी (1), काल्डा कॉर्नर (1), विश्वनाथ हाईट्स (2), सुपारी हनुमान मंदिर (1), नारळीबाग (3), भोईवाडा (3), धावणी मोहल्ला (1), हनुमान नगर (3), एन-4 (18), तापडिया नगर (6), जय भवानी नगर (11), एन-1 (3), गुरू साक्षी नगर (2), ठाकरे नगर (2), न्यु एसटी. कॉलनी (3), त्रिलोक रेसिडेन्सी (1), कॅनॉट प्लेस (1), गणेश नगर (1), राम नगर (5), श्रध्दा कॉलनी (1), संजय नगर (3), जाधववाडी (4), अमरप्रित हॉटेल (1), पोकोतल कॉलनी (2), एन-9 (20), जय भीम नगर (1), एशियन हॉस्पीटल (8), पद्मपूरा (3), रोशन गेट (3), विनायक हाऊसिंग सोसायटी (1), गजानन नगर (7), टी.व्ही.सेंटर (7), टाऊल हॉल (2), दिल्ली गेट (1), नक्षत्रवाडी (3), सीएसएमएसएस कॉलेज (2), कांचनवाडी (6), लक्ष्मी कॉलनी (1), दर्गा रोड (1), सुधाकर चौक (1), गजानन मंदिर (3), गादिया विहार (5), विजय नगर (7), विष्णू नगर (3), पीडब्लुडी कॉलनी (2), मेहेर नगर (1), तिरुपती चौक (1), सहकार नगर (4), जवाहर नगर (1), भानुदास नगर (1), काबरा नगर (1), विशाल नगर (3), शारदा मंदिर कन्या प्रशाला (1), प्रेरणा नगर (1), न्यु हनुमान मंदिर (1), नयन नगर (1), त्रिमूर्ती चौक (1), नवजीवन कॉलनी (5), रामकृष्ण नगर (1), श्रीकृष्ण नगर (3), मिटमिटा (5), न्यु हनुमान नगर (1), नारेगाव (2), सिडको (4), शिवनेरी कॉलनी (1), एन-12 (4), सनी सेंटर (1), टेलिकॉम सोसायटी (2), मिसारवाडी (2), एम-2 (1), सौभाग्य नगर (1), मयुर पार्क (7), म्हसोबा नगर (2), सारा वैभव (2), भारत माता नगर (1), सुरेवाडी (2), सौभाग्‌य चौक (1), यादव नगर (2), ऑडिटर सोसायटी (1), जटवाडा रोड (1), दीप नगर (1), सुजाता कॉलनी (1), आई साहेब चौक (1), स्वामी विवेकानंद नगर (2), संभाजी कॉलनी (1), ग्रीन व्हॅली (1), भगतसिग नगर (1), देवा नगरी (1), वेदांत नगर (2), प्रबोधन नगर (1), म्हाडा कॉलनी एअरपोर्ट (1), विमानतळ (1), न्यु विशाल नगर (1),समर्थ नगर (2), एस.टी.कॉलनी (4), उल्कानगरी (1), तिरुपती कॉलनी (1), बसैये नगर (4), रहेमानिया कॉलनी (1), पीर बाजार (2), आकाशवाणी (2), कल्याण सिटी (1), न्यू एसबीएच कॉलनी (2), जालान नगर (8), मोहनलाल नगर (8), सह्याद्री रेसिडेंन्सी एमआयडीसी (1), गरम पाणी (1), बन्सीलाल नगर (5), रेल्वे स्टेशन (5), नागेश्वरवाडी (3), छावणी (1), म्हाडा कॉलनी (2), कबीर नगर (1), घाटी रुग्णालय (3), शताब्दी नगर (1), नंदनवन कॉलनी (3), भावसिंगपूरा (2), टाऊन सेंटर (1), उत्तरा नगरी (1), संभाजी नगर (1), जयसिंगपूरा (1), सिल्कमिल कॉलनी (1), भडकल गेट (1), दिलखुश नगर (1), दशमेश नगर (1), हुजाफिया रेसिडेन्सी (1), मयुरबन कॉलनी (2), स्नेह नगर (2), जाफरगेट (1), द्वारका (1), शेखर मंगल कार्यालय (1), एपीआय कॉर्नर (1), चेतना टॉवर (3), सत्यम नगर (2), भवानी नगर (2), विठ्ठलनगर (1), शिवशक्ती कॉलनी (1), दिवानदेवडी (1), गोविंद नगर (1), राज नगर (1), प्रताप नगर (3), गांधी नगर (2), रामकृपा माला कॉलनी (1), कैलास नगर (1), खडकेश्वर (1), आचार्य तुलसी अपार्टमेंट (1), श्रीनिकेतन कॉलनी (1), पन्नालाल नगर (1), रणजीत नगर (2), विद्युत कॉलनी (1), न्यु हनुमान नगर (1), पाणचक्की (1), अन्य ( 467 )

ग्रामीण (439)
बजाजनगर (42), पाथ्री (1), कुंभेफळ (1), वाळूज (6), लासूर स्टेशन (3), वडगाव (1), रांजणगाव (14), वरूड काझी (1), आपद भालगाव (1), शेंद्रा एमआयडीसी (4), पिसादेवी (5), चितेगाव (3), सावंगी (1), पेंडगाव (1), झाल्टा (1), दौलताबाद (2), फातियाबाद (1), पैठण (2), वडगाव कोल्हाटी (9), महावीर चौक वाळूज (1), सारा संगम (1), सावरकर कॉलनी (1), न्यु सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), सिडको वाळूज महानगर (3), आयोध्या नगर (1), फतेपूर वरुड (2), साऊथ सिटी (3), शितल नगर विटावा (1), बत्रा रेसिडेन्सी ए.एस.क्लब (2), मयुर पार्क (1), वसु सायगाव (1), गणेश नगर गेवराई (1), खुल्ताबाद (1), गंगापूर (1), जोगेश्वरी (5), विठावळा (1), वाळूज महानगर (1), कन्नड (1), वाहेगाव (1), सिल्लोड (2), फुलंब्री (1), शिवाजी नगर वाळूज (1), अन्य ( 306 )

मृत्यू (23)
घाटी
1. स्त्री/59/सिडको औरंगाबाद.
2. पुरूष/71/मुजफर नगर औरंगाबाद.
3. पुरूष/58/बंबाट नगर, बीड बायपास, औरंगाबाद.
4. पुरुष/77/तापडिया नगर , औरंगाबाद.
5. पुरूष/55/वाडवलवाडी, पैठण, औरंगाबाद.
6. पुरूष/51/आप्पावाडी मीटा, औरंगाबाद.
7. पुरूष/45/रशीदपुरा, औरंगाबाद
8. पुरूष/60/पुंडलिक नगर, औरंगाबाद
9. स्त्री/60/आंभई, ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद
10. स्त्री/60/शिवशंकर कॉलनी, पेठे नगर, औरंगाबाद
11. पुरूष/75/नक्षत्रवाडी, औरंगाबाद
12. पुरूष/70/जायकवाडी, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
13. पुरूष/55/बेगमपूरा, औरंगाबाद. पुरूष/45/आलोक नगर, सातारा परिसर, औरंगाबाद.
14.स्त्री/57/राम नगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद
15. पुरूष/35/एन-4, सिडको, औरंगाबाद.
16. पुरूष/57/गजानन कॉलनी, गारखेडा परिसर, औरंगाबाद.
17. पुरूष/50/एन-13, हडको, औरंगाबाद.
18. पुरूष/56/अगरनांदरा, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
जिल्हा सामान्य रुग्णालय
1. पुरूष /68/ सादाब कॉलनी,औरंगाबाद
खासगी रुग्णालय
1. स्त्री / 65/ एन 7 सिडको, औरंगाबाद
2. पुरूष /45/ सिल्क मिल कॉलनी, औरंगाबाद
3. पुरूष / 42/ छत्रपतीन नगर हर्सुल, औरंगाबाद