महाराष्ट्रतात थंडीची लाट कमी होत असताना उन्हाचा चटका जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे.
पुणे – महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये कडक ऊन पडत असून थंडी गायब होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र नागपूरसह विदर्भातील अनेक राज्यात थंडी अजून हि जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान कमाल ३० पार गेले आहे, राज्यात पुढील २ ते ३ दिवस तापमान स्थिर असेल.असा अंदाज हवामान खात्यांनी वर्तवला आहे.
राज्याच्या तापमानात मोठी वाढ होत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता उन्हाचा चटका वाढला आहे, राज्यात मागील ३ ते ४ दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका वाढला आहे त्यामुळे राज्यात गारठाही कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. 16 फेब्रुवारी २०२२
- तरूण शेतकऱ्यास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा मिळाला लाभ
- चांगली बातमी – कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या
- पनीर खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
- राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस पडला? जाणून घ्या