रात्री झोपण्याआधी गूळ खाऊन गरम पाणी पिल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

चवीला गोड आणि स्वभावाने गरम असलेला गुळ अनेक पौष्टिक घटकांसह समृद्ध आहे, जो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, दररोज रिकाम्या पोटी गूळ खाऊन एक ग्लास गरम पाणी पिल्यास गॅस, आंबटपणा, पोटदुखी, बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे……..

  •  दररोज गुळाचा एक खडा खाऊन गरम पाणी पिण्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते आणि अश्या आजारांपासून मुक्ती मिळते.
  • ज्यांना अन्न पचन सहज होत नाही त्यांच्या साठी गूळ आणि गरम पाणी हे रामबाण उपाय आहे.
  • ज्यांना गॅसचा त्रास होतो, त्यांनी दुपारच्या जेवणाच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर नक्कीच थोडासा गूळ खावा.
  • गूळ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. गुळामुळे रक्तातील खराब पदार्थ बाहेर फेकले जातात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते आणि मुरुम होत नाही.
  • रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्याने त्वचा आणि स्नायू मजबूत बनतात. एवढेच नव्हे तर, रक्त रक्तसंचार सामान्य राहतो, ज्यामुळे हृदयरोग दूर होतात.
  • गूळ हा प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे अशक्तपणा असलेल्या रूग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. विशेषत: महिलांसाठी, त्याचे सेवन फार महत्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या –