आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर उपडेट करा ; जाणून ‘घ्या’ सोपी पद्धत !

आधार कार्ड

आधार कार्ड(Aadhaar card) वापरणे हे अत्यंत आवश्यक बनले असून, सर्व कामासाठी मुख्य कागदपत्र झाले आहे परंतु आधार कार्ड(Aadhaar card) मध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचे असल्यास चिंता करायची गरज नाही जाणून घेऊयात कसा करता येईल मोबाईल नंबर अपडेट.

तुम्ही वापरत असलेला मोबाईल क्रमांक आधार ला अपडेट असावा. परंतु तुम्ही सहा सात वर्षांपूर्वी दुसरा मोबाईल क्रमांक वापरत असाल आणि आता नवीन नंबर असेल तर तुम्हाला OTP उपलब्ध होणार नाही त्यामुळे तुम्ही हे करू शकणार नाही.

UIDAI ने त्यासाठी दोन सुविधा उपलब्ध करून दिल्या असून बघुयात –

१ ) आधार सेवा केंद्र(Aadhaar Service Center) – तुम्हाला जवळील आधार सेवा केंद्रात जावे लागेल तेथे तुम्ही करू शकता.

२ ) पोस्ट ऑफिस(Post Office)- पोस्ट ऑफिस मध्ये UIDAI ने एक व्यवस्था करून देण्यात आली असून तुम्ही जवळील पोस्ट ऑफिस(Post Office)मध्ये जाऊन नंबर अपडेट करू शकता.

३ ) समोर देण्यात आलेल्या वेबसाईट वर जावा – http://www.uidai.gov.in/
वेबसाईट वर आल्यानंतर पुढील प्रक्रिया करा.
~ वेबसाईट वर आल्यानंतर माय आधार टॅब वर क्लिक करावे.
~ त्यात लॉकेट अँड एनरोलमेंट सेंटर वर क्लिक करावे.
~ नवीन पेज उघडलेले दिसेल, तपशील भरा. त्यांनतर तुम्ही जवळील आधार केंदाची माहिती मिळवू शकता.
~ जवळील आधार केंद्रावर तुम्ही ऑनलाईन अपॉइमेन्ट घ्यावी जेणे करूंन तुम्ही तुमचा वेळ हि वाचवू शकाल.
~ फॉर्म देण्यात येईल तो तुम्ही भरून द्यावा.
~ फॉर्म हा बायोमेट्रिक पडताळणीसाठी जमा केला जाईल त्यांनतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
~ स्थिरता जाणून घेण्यासाठी URN नंबर भेटेल त्याद्वारे जाणून घ्या अधिक माहिती.

फॉर्म भरून देताना कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही.

महत्वाच्या बातम्या –