लसीकरणबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं ‘हे’ मोठं आवाहन

नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांना लस देण्यात येणार आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये वय वर्षं 50 वरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना घाबरून न जाण्याच आवाहन केल.

यामध्ये खासदार आणि आमदार ज्यांच वय ५० पेक्षा जास्त आहे. त्यांना लस देण्यात येणार आहे. सध्या देशात लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. यामध्ये साथ लाखांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

या दुसऱ्या टप्प्यामध्ये वय वर्षे 50 वरील व्यक्ती, सेना, अर्धसैनिक जवान, यांचा समावेश असणार आहे. अध्यापन करण्यासाठी दुसरा टप्पा कधी होणार हे स्पष्ट झाले नसले तरी या पार्श्वभूमीवर गाईडलाईन देण्यात आले आहेत. यामध्ये मोदींसह राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –