विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची विधानसभेत वंदे मातरम् ने सुरुवात

विधान भवन

मुंबई – विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची विधानसभेत वंदे मातरम् ने सुरुवात करण्यात आली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा सदस्य उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –