थंडी पळाली : उन्हाचा वाढला पारा!

थंडी

महाराष्ट्रत उन्हाचा पारा वाढल्याचे चित्र काळ दिवसभरात काही भागात जाणवले. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात हि काही ठिकाणी कमाल तापमान हा तिसच्या पार गेला होता. म्हणून किमान तापमानात वाढत होत असल्या कारणाने थंडी Cold) कमी झाल्याचे चित्र जाणवत आहे. आज दिनांक १९ रोजी राज्याचे कमाल आणि किमान तापमान वाढ कायम राहील असा अंदाज पुणे हवामान विभागाने(Meteorological Department) वर्तवला आहे.

काल दि. १७ रोजी उत्तर प्रदेशातील कानपुर आणि फुरसतगंड येथे देशातील नीचांक म्हणजेच २.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद (Record the temperature) करण्यात आली. अनेक भागात दिवसा गारठा जाणवला. आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच बिहार येथे थंड वातावरण काय राहणार आहे.

महाराष्ट्रतात किमान तापमान वाढ झाली आहे. काल दि १८ दुपारच्या वेळात. राज्यात कमी प्रमाणात ढगाळ वातावरणासह उन्हाचा तडाका हि वाढला असल्याचे जाणवले. धुळे येथील कृषी महाविद्यालयामध्ये नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. सकाळी २४ तासामध्ये सांताक्रुज येथे ३३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले . सोलापूर,धुळे अलिबाग,रत्नागिरी,वाशीम यवतमाळ ह्या जिल्ह्यात तापमानाचा पारा हा उचांक गाठत आहे .

महत्वाच्या बातम्या –