कृषी विभागाच्या योजनांनाही बळ देणार – कृषिमंत्री

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी शास्त्रशुद्ध नियोजनामुळे समृद्ध गाव स्पर्धा यशस्वी होईल असे म्हटले तसेच देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, शेतकरी चिंतामुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘विकेल ते पिकेल’ योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले.

समृद्ध गाव योजनेत सहभागी गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांना बळ देऊन आपण गावांच्या विकासासाठी एकत्रित काम करू असेही श्री.भुसे म्हणाले. त्यांनी कृषी विभागाच्या काही महत्वाकांक्षी योजनांचीही यावेळी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या –