डागरहित त्वचा हवी आहे?? तर मग पाण्यात मिसळा ‘हे’ पदार्थ

सुंदर दिसण्याची इच्छा प्रत्येकाची असते. डागरहित त्वचेसाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरी मिठाचे फेस स्क्रब सोप्या रित्या तयार केलं जाऊ शकतं. यासाठी केवळ काही घरगुती वस्तूंची गरज आहे. पण त्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरणे किंवा पार्लरमध्ये जाऊन उगाच खर्च करणे होईल. या शिवाय घरच्या घरी थोडी काळजी घेतली की सुंदर त्वचा मिळवू शकता.

जाणून घ्या , काय आहेत कोरफडचे फायदे….

स्ट्रॉबेरी

चेहऱ्यावरील थकवा दूर करण्यासाठी आणि तजेलदार त्वचेसाठी पिण्याच्या पाण्यात स्ट्रॉबेरीचा रस मिसळा. यात व्हिटॉमिन सी आणि अॅंटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे चेहऱ्यावर तजेला येतो.

ढगाळ हवामानामुळे वाढलेल्या रोगराईपासून बचाव करण्यासाठी गव्हावर औषधे फवारणी सुरू

लिंबू

लिंबाचे काही थेंब पाण्यात मिसळ्याने पचनक्रिया सुरळीत होते. शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

खजूर’ खाल्याने टाळू शकता हे आजार!

पुदीना

पुदीन्याचे पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि चेहऱ्यावर तजेला येतो. उन्हाळ्यात हे पाणी प्यायल्याने टवटवीत वाटते.

मध

बॅक्टेरीयांशी लढण्यासाठी मध उत्तम ठरते. मध चेहऱ्याला लावणे जितके फायदेशीर असते तितकेच मध शरीरात घेणेही उपयुक्त ठरते. सकाळी गरम पाण्यात मध घालून प्या.

महत्वाच्या बातम्या –

गैरहजर ग्रामसेवकांवर आता पुणे जिल्हा परिषद करणार कारवाई

भुईमूगाच्या बियाण्याच्या शासनस्तरावर अनुदान देण्यात संदर्भात संभ्रम निर्माण