पुणे – प्रचंड उन्हाच्या(Huge summer) तडाक्यानंतर बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण महारष्ट्रात बघायला मिळाले काही भागात रिमझिम सरी बरसल्या.
पुणे व सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणजेच दक्षिण महाराष्ट्रासाठी पुढील ४ ते ५ तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या पश्चिम दिशेने वारे(Westerly winds) वाहत आहेत.
तसेच ह्या जिल्ह्यात देण्यात आला उष्णेतेच्या लाटेचा इशारा !(Warning of heat waves)
यवतमाळ, अकोला, अमरावती व वाशीम जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काल महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली हा आकडा घातक असून दुपारी उन्हात बाहेर फिरणे नागरिकांनी शक्यतो टाळावे.
हवामान खात्याचा अंदाज हि माहिती अधिकारी होसाळीकर यांनी ट्विटर द्वारे ट्विट करून दिली.
महत्वाच्या बातम्या –
- जाणून घ्या ; ब्रश न करता पाणी पिल्यास… होणारे फायदे ?
- फणसाचे प्रकार व त्यापासून बनणारे रुचकर पदार्थ
- पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणा
- आंबा लागवड पद्धत
- रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग; जाणून घ्या