हवामान अंदाज – उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार, तर ‘या’ भागात पावसाची शक्यता

हवामान

दिल्ली – हवामान (Weather) विभागाने दिलेल्या आंदजानुसार  पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये थंडी वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हवामान (Weather) विभागाने दिलेल्या आंदजानुसार दिल्लीच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील उत्तराखंडमध्ये  मंगळवारपासून हलका पाऊस अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्य अंदाजानुसार, उत्तर प्रदेशमध्ये येत्या दोन दिवसांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या आंदजानुसार येत्या  24 तासात पंजाब आणि बिहारमध्ये थंडीचा कडाका अजून  वाढणार आहे.

तर देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे अशी माहिती  हवामान विभागानेदिलेली आहे. तर देशातील  उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड, पश्चिमी उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये  थंडीचा जोर कायम राहणार आहे. तसेच सकाळी आणि सायंकाळी दाट धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच उत्तर भारतात आज जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –