हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह गारपीटचा पाऊस पडण्याची शक्यता

हवामान

मुंबई – उत्तर भारतात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि गारपीटचा पाऊस पडणार आहे अशी माहिती ज्येष्ट हवामान (Weather) तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. राज्यातील पुणे, सातारा, सांगली , नाशिक, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पार चांगलाच घसरला आहे. त्यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी उत्तर महारष्ट्रात दिलेल्या माहितीनुसार विजांच्या कडकडाटासह आणि गारपीटचा  पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये तापमान  13.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तापमान हे 14 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर राज्यातील  सातारा-13.1 , नाशिक-12.3, नांदेड- 13.8, सांगली-13.4, मालेगाव- 13.8, चिकलठाणा 11.7, माथेरान 14.6, उस्मानाबाद-13.6 या जिल्ह्यांमध्ये असे तापमान नोंदवण्यात आले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांचे तापमान आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या –