हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता

हवामान

बई –  हवामान (Weather) विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील 9 जिल्ह्यात आज कडाक्याच्या थंडीचा  पडणार आहे. तसेच राज्यातील 9  जिल्ह्यांमध्ये अवकाळी  पावसाची शक्यता हवामान वर्तवली आहे. महाराष्ट्रात काही आठवड्यांपासून खूप थंडी वाढली (very cold) आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा (Temperature mercury) घसरल्याने बऱ्याच भागात आपल्याला शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. राज्यात बऱ्याच जिल्ह्याचे तापमान(Temperature ) १० अंशांच्या खाली गेलं होतं. पण आता एवढ्या थंडीत महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसरळणार आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीच्या वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पावसासह गारपीटचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील  धूळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी , नांदेड, हिंगोली,औरंगाबाद या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वार्तिवला आहे. तसेच या 9 जिल्ह्यांमध्ये अवकाळी  पावसाची शक्यता हवामान वर्तवली आहे.



महत्वाच्या बातम्या –