मुंबई – राज्यात पुन्हा एकदा पाऊस (rain) पडणार आहे, अशी माहिती ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केलं आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात ३ ते ४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार. पावसाने हजेरी लावली होती यंदा राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली होती, तर २७ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर पुन्हा एकदा राज्यात पाऊस (rain) पडणार हवामान (Weather) विभागाने दिली आहे. आज राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे.
राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या आज जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, तर राज्यात रविवारी म्हणजेच ९ जानेवारी ला राज्यातील विदर्भ भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. तर राज्यातील विदर्भ भागातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट पडणार आहे, अशी माहिती हवामान (Weather) विभागाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता
- महाराष्ट्राचा ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राजस्थान सरकारकडून स्वीकार
- जिल्ह्यातील पक्षी संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार – दत्तात्रय भरणे
- जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 च्या 571 कोटींच्या आराखड्यास मान्यता
- राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा; राज्यातील ‘या’ पंचायतीचा देशात दुसरा क्रमांक