हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळणार

पाऊस

मुंबई – राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर आता राज्यात हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या या आठवड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची  शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

तर राज्यात आज आणि उद्या वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची  शक्यता आहे. बीड , नांदेड, लातूर उस्मानाबाद या जिल्हांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, बीड , नांदेड, लातूर , उस्मानाबाद , कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, या जिल्यांमध्ये उद्या हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –